Gjør som tusenvis av andre bokelskere
Abonner på vårt nyhetsbrev og få rabatter og inspirasjon til din neste leseopplevelse.
Ved å abonnere godtar du vår personvernerklæring.Du kan når som helst melde deg av våre nyhetsbrev.
साध्या किरकोळ समस्या घरगुती उपायांनी घरच्या घरी सोडवता येऊ शकतात. अशा वेळी उपयुक्त ठरतील असे कानमंत्र या पुस्तकात सापडतील. पण हे घरगुती उपाय डॉक्टरांना पर्याय नक्कीच नसतात. गंभीर समस्या असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांकडे जाणेच योग्य असते. पण तिथे पोहोचेपर्यंत तात्पुरती उपाययोजना करायला काहीच हरकत नसते. यातले साधेसुधे कानमंत्र आजमावून, आपल्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य सुधारायला वाचकांना मदत होऊ शकेल अशी आशा वाटते.
sical fitness comprises two related concepts: general fitness (a state of health and well-being), and specific fitness. Physical fitness has been defined as a set of attributes or characteristics that people have or achieve that relates to the ability to perform physical activity. The above definition from Physical Activity and Health: A Report of the Surgeon General is the most common currently used definition of physical fitness. It was originally used by Caspersen and has been used extensively...शारीरिक तंदुरुस्तीमुळे तुम्हाला जास्त चांगले वाटेल, तुम्ही जास्त चांगले काम कराल व तुम्ही जास्त चांगले दिसाल. हे वाचण्यास सोपे आरोग्य मार्गदर्शक अशा लोकांसाठी आहे, ज्यांना सडपातळ व निरोगी, जगण्यास योग्य रहावयाचे आहे. हे मार्गदर्शक तुमच्या आरोग्यविषयक ज्ञानात भर तर घालतेच, शिवाय शरीर निरोगी राखण्याचे वेगवेगळे मार्गही सुचवते.
Abonner på vårt nyhetsbrev og få rabatter og inspirasjon til din neste leseopplevelse.
Ved å abonnere godtar du vår personvernerklæring.