Om Hrudayvikar Nivaran
MINDGYM TRANSLATION IN MARATHI MANACHI VYAYAMSHALA BY SHYAM BHURKE. IN MUCH OF OUR LIVES, OUR MIND OPERATE ON AUTOPILOT. RATHER LIKE THE TOURIST WHO REPEATS THE SAME WORLDS LOUDER EACH TIME THE LOCAL DOES NOT UNDERSTAND, WE TEND TO CONTINNUE THINKING AND BEHAVING IN SIMILOR WAYS, EVEN IF THIS IS NOT GETING US WHAT WE WANT. HOWEVER ONCE WE CAN SPOT THESE HABBITS WE CAN CHANGE THEM. AS A RESULT, WE ARE WORK LIKELY TO - ACHIVE MORE IN LESS TIME. - GAIN ENERGY AND HAVE LESS NEGATIVE STRESS. - RESOLVE DIFFICULT CHALLENGES. - ENJOY LIFE. HARE ARE HUNDRED OF PRACTICAL TIPS AND TECHNIQUES BASED ON APPLIED PSYCHOLOGY ARE PACKED INTO THIS BOOK. इथे सांगितलेल्या प्रयोगांचा सराव करा! आपण आपल्याला हवा तसाच विचार करीत राहतो; ठरविल्याप्रमाणेच वागत राहतो. आपल्याला जे हवं ते साध्य होत नसतानाही त्याच चाकोरीतील आपली वागणूक सोडायला आपण तयार होत नाही. मनाच्या ह्या सवयीवर एकदा का आपण लक्ष केंद्रित केलं की मग आपल्याला हवे ते बदल दिसू लागतील. मग चांगले परिणाम दिसतील - * थोड्या वेळात मोठी कामे होतील. * तणाव नाहीसे होतील. उत्साह वाटेल. * कठीण आव्हाने पेलाल. * आपल्या मताशी सभोवतालचे लोक सहमत होतील. * जीवन आनंदी होईल. आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी या मनाच्या कार्यशाळेतील अर्थात माइंड जिममधील प्रयोग केलेत आणि मग इतरांना ते करण
Vis mer